खुरपणी आणि कोळपणी चा खर्च कमी करा इलेकट्रीक कोळपे वापर. गवत कमी तर उत्पादनाची हमी.
₹ 32000
लीड ऍसिड 24v 30amp X 2
बॅकअप 6 तास (2 एकराचे काम करते)
चार्जिंग वेळ 6 ते 8 तास
मोटर, कंट्रोलर, चार्जर 1 वर्ष वॉरंटी
बॅटरी 1 वर्ष गॅरंटी.
बॅटरीचा आयुष्य 300 वेळा चार्ज डिस्चार्ज होते.
सरासरी 300 एकर ची मेहनत करू शकतो.
₹ 34000
लिथियम फेरस फॉस्फेट 24v 24amp X 2
अनलिमिटेड बॅकअप अनलिमिटेड काम
चार्जिंग वेळ 2 तास.
मोटर, कंट्रोलर, चार्जर 1 वर्ष वॉरंटी
बॅटरी 3 वर्ष वॉरंटी.
बॅटरीचा आयुष्य 2000 वेळा चार्ज डिस्चार्ज होते.
सरासरी 3000 एकर ची मेहनत करू शकतो.
आंतरमशागती वर होणारे खर्च कमी होतो.
पिकाची वाढ चांगली होते.
कमीत कमी देखभाल खर्च.
न थकता अधिक काम केले जाते.
11 इंच रुंदी काम करते.
3 इंच खोली काम करते.
कोळपणी, खुरपणी, बाळ भर , फवारणी आणि पेरणी करते.
बॅटरी कोळपे.
३ तासात १ एकर कोळपणी.
६ इंच रुंद जागेत चालते.
बॅटरी पातळी निर्देशक.
ऑटो कट ऑफ चार्जर.
शॉर्ट सर्किट संरक्षण.
उंची आणि रुंदी ऍडजेस्ट करता येते.
100 किलो खेचण्याची क्षमता.
उत्पादनाचा प्रकार : बॅटरी कोळपे
ब्रँड: AgronomE
पॉवर आउटपुट: 350 वॅट
RPM गती: 32 RPM
आकार: 92 X 63 X 45 सेमी
इंधन वापर: वीज
चाकाचा व्यास : 10 × 33 सेमी
वजन: 34 किलो
फण
(इवीडर मिनी सह मोफत)
पास (6,8,11)
(इवीडर मिनी सह मोफत)
चंद्रकोर पास
(इवीडर मिनी सह मोफत)
सतत विचारले जाणारे प्रश्न :
1. मिनी ऑर्डर दिल्यानंतर किती दिवसात मिळेल?
7 दिवस
2. मिनी बरोबर कोणती अवजारे मोफत मिळतील?
फन, पास: 6 इंच, 11 इंच, 18 इंच, चंद्रकोर पास.
3. वॉरंटी उपलब्ध आहे का?
इवीडर मिनी 1 वर्ष संपूर्ण दुरुस्त वॉरंटी आहे.
वाहतुकीचा खर्च ग्राहकाला करावे लागते.
8698984644 वर कॉल किंवा व्हॉट्सअप करा.
लीड ऍसिड - 300 चार्जिंग सायकल (1 ते 2 वर्ष).
लिथियम फेरस फॉस्फेट - 2000 चार्जिंग सायकल (2 ते 5 वर्ष).
लीड ऍसिड आणि लिथियम फेरस फॉस्फेट बॅटरी.
होय
होय,
लीड ऍसिड बॅटरी 1 वर्ष.
लिथियम फेरस फॉस्फेट बॅटरी 2 वर्ष.
इवीडर मिनी डेमो
इलेक्ट्रिक कोळपे
User experience
आता इंधन नाही बॅटरी वापरा
बॅटरी चे प्रकार
स्मार्टफोनच्या किंमतीत शेतीचे काम..
स्मार्टफोनच्या किंमतीत शेतीचे काम..
वेळेत फवारणी करण्यासाठी यंत्र
स्मार्टफोनच्या किंमतीत शेतीचे काम..