तण कमी तर

उत्पादनाची हमी
सायकल कोळपे | Cycle kolpe

सायकल कोळपे वापरून कमी खर्चात गवत काढले जाते, मजूर आणि हानिकारक रासायनिक तणनाशक वरील खर्च कमी करते. तण काढणे, बाळ भर, बळी नांगर, माती मोकळे करणे, यासारख्या आंतरमशागत कामे करते. योग्य वेळी अंतर्गत करता उत्पादकता वाढते.